महाराष्ट्र शासन | जिल्हा सिंधुदुर्ग
Loading...
अं. ले. प. जमा
Official Government Department Portal

IAW Sindhudurg

अंतर्गत लेखा परिक्षण पथक -1 (जमा), सिंधुदुर्ग

Official Portal
मुख्यपृष्ठजिल्हा माहिती

जिल्हा माहिती

District Overview

दृष्टीक्षेपात सिंधुदुर्ग

जिल्ह्याची मूलभूत माहिती संक्षिप्त स्वरूपात.

क्षेत्र ५२०७ वर्ग कि. मी.
लोकसंख्या ८,४९,६५१ एकूण लोकसंख्या
साक्षरता प्रमाण ८५.६०% जिल्हा साक्षरता
Revenue Structure

महसूल विभाग रचना

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल प्रशासनाची कार्यालयीन रचना.

1 जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग
3 भूसंपादन अधिकारी कार्यालये
3 उपविभागीय अधिकारी कार्यालये
8 तहसिलदार कार्यालये
57 महसूल मंडळांची संख्या
335 महसूली तलाठी सजा संख्या
757 महसूली गावांची संख्या
14 लेखापरिक्षणातील कार्यालये
Taluka Wise Details

महसूल प्रशासनाचा तालुकानिहाय रचना

तालुका, महसूल मंडळ, तलाठी सजा, महसूल गाव व लोकसंख्या यांचा सारांश.

तालुका महसूल मंडळ संख्या तलाठी सजा संख्या महसूल गाव संख्या लोकसंख्या
कणकवली 9 48 106 135295
देवगड 8 50 98 120909
वैभववाडी 4 23 59 43845
कुडाळ 10 59 125 155624
मालवण 9 52 136 111807
सावंतवाडी 8 49 90 147466
वेंगुर्ला 5 33 84 85801
दोडामार्ग 4 21 59 48904
एकूण 57 335 757 849651
ईश्वरी प्रकाश